असावा श्रीहरी, वळणाशी...
विरलेत रंग, नुरलेत ढंग,
चित्ती झालो दंग, एक नामी...
पहाटेचे पक्षी, आभाळात नक्षी
दावतात अक्षी, सांजवेळी...
संपलेत सारे, खटल्यांचे भारे,
अवधी नसावा, सुटकेला...
श्वासात भरले, गंध हे तिथले,
समईची ज्योत, प्रकाशली....
- श्रीधर जहागिरदार
१२ जुलाई २०१२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा