मंगळवार, १५ नोव्हेंबर, २०११

जखम


नेलीस फुले तू येथून सारी,
पण गंध राहिला माघारी;

ही गंधाची जखम गहीरी,
हवी हवीशी, नको नकोशी,

उत्कट दुखरी, उत्कट दुखरी.....कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा