कविता - एक शब्दखेळ
मी एक झाड पाहिले, शब्दांनी रसरसलेले , मातीतून उगवून आठवणींच्या, आकाशाला भिडलेले ..
शुक्रवार, ४ मे, २०१२
कवाड बंद खोलले
कवाड बंद खोलले
उगाच घाव सोलले...
फुलातुनी मुके तरू,
मनातलेच बोलले ...
ऋतू फितूरसे तिथे,
इथे, तनात डोलले...
खगास पंख लाभता,
नभास उंच तोलले ...
पहाट आज आळशी
खळीत दंश डोलले...
- श्रीधर जहागिरदार
४-५-२०१२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
नवीनतम पोस्ट
थोडे जुने पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा