ज्याला त्याला वाटत असत:
आपल्या खिडकीतल तेवढच सच्च !
आपल्या खिडकीतल तेवढच सच्च !
आपली खिडकी सोडत नाही,
खिडकी मधला आभाळ तुकडा
थोडा सरळ, थोडा वाकडा !
थोडा सरळ, थोडा वाकडा !
कधी कळणार
तुकडा म्हणजे आभाळ नाही ?
तुकडा म्हणजे आभाळ नाही ?
'तुझ माझ' सोडून, अख्ख्या
आभाळाला भिडायला हवं
भिंती मोडून किंवा घर सोडून
सरळ आभाळाखाली यायला हवं
आभाळाला भिडायला हवं
भिंती मोडून किंवा घर सोडून
सरळ आभाळाखाली यायला हवं
या कवितेला कितीतरी वेगवेगळ्या उत्तर-कविता लिहिता येतील..
उत्तर द्याहटवाखूप मस्त कविता. खूप आवडली.
Sahrdul uttarachya pratikshet
हटवाखूप छान कविता आहे. आवडली .
उत्तर द्याहटवाAabhar Videsh, asach lobh asava
उत्तर द्याहटवा