मी एक झाड पाहिले,
शब्दांनी रसरसलेले ,
मातीतून उगवून आठवणींच्या,
आकाशाला भिडलेले ..
रविवार, १८ नोव्हेंबर, २०१८
अनुग्रह
तुझ्या दु:खाचं मी काय करु? भाषांतर?रुपांतर?अनुवाद? त्याचं ह्या कशाने निवारण होणार नाही. त्यापेक्षा तुझ्या दु:खाचा मला अनुग्रह दे, आपण दोघे समाधिस्थ होऊ. - श्रीधर जहागिरदार १९-११-२०१८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा