गुरुवार, ३१ मे, २०१८

कुरुक्षेत्रजन्माला येताना आपसूकच आला
वारसाहक्काने मुठीत बंद होऊन
माझ्या हिश्श्याचा
एक तुकडा कुरुक्षेत्राचा ..

आणि झाला  सुरू 
महाभारताचा 
एकपात्री आजन्म प्रयोग !

- श्रीधर जहागिरदार 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा