कविता - एक शब्दखेळ

मी एक झाड पाहिले, शब्दांनी रसरसलेले , मातीतून उगवून आठवणींच्या, आकाशाला भिडलेले ..

गुरुवार, २५ डिसेंबर, २०२५

ऋतूमग्न मन

›
फुले नसता झाडावर,  झाड आसावते. फुले, फुलता झाडावर, झाड सुंदरते. फुले, सुकता झाडावर, झाड हिरमुसते.   झाडाची ही स्पंदने. समोरच्या बाकावर...
रविवार, ८ सप्टेंबर, २०२४

कैदी

›
तुरुंगातला कैदी  फक्त संधी शोधतो फरार होण्यासाठी. मुहूर्त नाही.. आत्मा कैदीच! इन्व्हेस्टिगेशन  टाईमपास  राजकारणी नातलगांचा!! मतांची पंगत.  य...
शनिवार, ७ सप्टेंबर, २०२४

रिअर मिरर

›
मागे वळून बघताना... पण कशाला बघायचं मागे वळून? अनुभवातून गाळून आलेला अर्क भिनलेला असतो मेंदूत. नव्या वाटा तुडवायला तयार झालेलं असतं मन. नवी ...
मंगळवार, २० ऑगस्ट, २०२४

बुजगावणे

›
त्याने रिवाजाप्रमाणे  उंच उभारले .... बुजगावणे. आणि केले भरात आलेले आपले शेत त्याच्या हवाली. निर्धास्त झाला तो! आताशा बकाल झालंय आकाश  भिरभि...
मंगळवार, १६ जुलै, २०२४

›
संग्रह  तू लिहितो आहेस इतकी वर्ष  पण संग्रह काढला नाहीस. तुला चांगल्या वाटणाऱ्या  पाच पन्नास कविता धाड मला. काढू आपण संग्रह.  मी तीन महिन्या...
रविवार, ३१ मार्च, २०२४

मी

›
तुला समजून घेताना जरा बाजूस होतो... 'मी'. सुखाचे चोचले पुरवत क्लेश जिरवून घेतो मी. कुणाशी वैर नव्हते पण स्वतःचा मित्र नव्हतो मी. विन...
1 टिप्पणी:
गुरुवार, २१ मार्च, २०२४

जळ थरथरले

›
कसे तू म्हणशी  हातून कधी ना घडले भलते जे घडले, अनवधनाने, ते अजून आहे सलते, त्या वाटेवरुनी जाता का उगाच जळ थरथरते ? श्रीधर जहागिरदार  १५.३.२०...
›
मुख्यपृष्ठ
वेब आवृत्ती पहा

माझ्याबद्दल

माझा फोटो
श्रीधर जहागिरदार
मुंबई, भारत, India
मूळ इन्दौरात। त्याआधिचे शोधण्याचा मी प्रयत्न केलेला नाही। कारण मी इतिहास संशोधक नाही। शिकलो भौतिक शास्त्र। अर्थार्जनास्तव शिरलो बैंकिंग क्षेत्रात। तिथे ३५ वर्ष रमलो। आयुष्याच्या ताळेबंदात गफलत झालेली दिसताच जमा-नावे हा हिशेब सोडून, प्रशिक्षण करू लागलो। गेली २5 वर्षे इतरांना विचार करायला लावयाचा आणि पटले तर बदल घडवून आणायला प्रेरित करायचा प्रयत्न करत आहे। जमतील तशा आणि जमेल तेव्हा कविता लिहायच्या। रंगभूमीवर , विशेषत: मराठी रंगभूमीवर काय सुरु आहे हयात रस । वाचन हा छंद।
माझे पूर्ण प्रोफाइल पहा.
Blogger द्वारे प्रायोजित.